चर्चा:जयवंत कुलकर्णी
Appearance
जयवंत कुलकर्णी यांचे निधन १० जुलै २००५ रोजी झाले, प्रमाण म्हणून, लोकसत्ताचा ११ जुलै २००५चा अंक पहावा. विकिपीडियावरील प्रस्तुत लेखात जन्म आणि मृत्यू यांच्या तारखांची उलटापालट झाली होती; तारखा दुरुस्त केल्या.
अशीच चूक 'मराठी सृष्टी'वर आणि 'डेली हंट'वर झाली आहे. .... ज (चर्चा) १६:४८, २५ जुलै २०१७ (IST)
.