चर्चा:चौदा यज्ञ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या यादीत अश्वमेध, राजसूय, व्रात्यष्टोम हे यज्ञ का नाहीत? ... शिवाय ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, अतिथियज्ञ, पितृयज्ञ आणि भूतयज्ञ हे पंचमहायज्ञ देखील नाहीत. ... (चर्चा) २३:३७, २० जानेवारी २०१७ (IST)