चर्चा:चौगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नारळ[संपादन]

लेखात नारळाचा उल्लेख खटकतो तो बरोबर आहे का याची जाणकारांनी खात्री करावी. Mahitgar १३:४५, १० जुलै २००९ (UTC)

panchayat.gov.in मध्ये हेच उल्लेख केलेला आहे. प्रशांत शिरसाठ ०६:४८, १३ जुलै २००९ (UTC)

चौगावात नारळाचे पीक घेतले जात नाही. परंतु तेथील काही शेतकर्‍यांनी शेत बांधावर नारळाची झाडे लावलेली आहेत. एस. के. गवळी S.K. Gawali १४:००, २६ जून २०१० (UTC)