चर्चा:चुंबकीय क्षेत्र

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अवकाशाची व्याख्या वातावरणाच्या बाहेरची पोकळी अशी केली आहे. तसेच चुंबकीय क्षेत्र चुंबकाच्या भोवतालच्या अवकाशात असते असेही म्हटले आहे. याचा अर्थ जिथे हवा आहे तिथे चुंबकीय क्षेत्र नाही असे होईल. हे कितपत सत्य आहे? -J--J १६:०९, ३ सप्टेंबर २००७ (UTC)

उत्तर[संपादन]

प्रश्नाबद्दल धन्यवाद!

दोन्हीही व्याख्या English Wiki मधून घेतल्या आहेत.
http://en.wikipedia.org/wiki/Magnetic_field

"In physics, a magnetic field is a solenoidal vector field in the space surrounding moving electric charges and magnetic dipoles, such as those in electric currents and magnets. Where such a field is present, magnetic force acts on other such bodies."

http://en.wikipedia.org/wiki/Space#In_astronomy

चुंबकीय क्षेत्र चुंबकाच्या भोवतालच्या अवकाशात असते. येथे अवकाशाचा शब्दश: अर्थ अभिप्रेत नाही. (त्या अवकाशात वातावरण/हवा असो अगर नसो, आणि वातावरण हे अवकाशाच्या पोकळीतच असते.) त्याला माध्यमाची गरज नसते. ते द्रव्य (matter) नाही तर शक्ती/क्षेत्र (energy or force-fields) आहे.

कृपया खालील Links पाहा: http://en.wikipedia.org/wiki/Electromagnetic_field
http://liftoff.msfc.nasa.gov/academy/space/mag_field.html

. अवकाशाची व्याख्या थोडी बदलत आहे. याने हा गोंधळ (confusion) कमी होण्यास मदत होईल.

तपासण्याबद्दल व योगदानाबद्दल धन्यवाद!

मी मराठी ११:४०, ४ सप्टेंबर २००७ (UTC)