चर्चा:चिंटू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

"चिंटू" असे शोधल्यावर हे पान येत नाही. हे पान यावे यासाठी काही करण्याची गरज आहे का? प्रणव कुलकर्णी २१:२०, ३१ मार्च २००८ (UTC)

मी चिंटू हा शब्द शोधपेटीत घालून लेख वर टिचकी दिली असता लेख येत आहे.
अभय नातू ००:४८, १ एप्रिल २००८ (UTC)