चर्चा:घळई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ही उदाहरणे आहेत का?[संपादन]

जर ही नदीच्या प्रवाहाने तयार झाली याचा संदर्भ मिळाला तर लेखात टाका

  • केगदेवाडी डोंगरातली घळ
  • चाफळ किंवा शिंगणवाडीची रामघळ
  • शिवथरघळ
  • सांदनघळ
  • ग्रँड कॅन्यन
  • हरगडच्या पायथ्याची घळ

--- हा शब्द घळ आहे घळई नाही. घळचे अनेक वचन घळी, घळई नाही! घळला इंग्रजीत ravine म्हणतात.... (चर्चा) २१:१५, २० ऑक्टोबर २०१७ (IST)