चर्चा:गोवित्री नदी
Appearance
ही नदी नक्की कोठे आहे? गूगलमहाराजांनाही याबद्दल फारशी माहिती दिसत नाही.
अभय नातू १४:०७, २२ जुलै २०११ (UTC)
- मंदिरात येथुन कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गोवित्री या पाच नद्या उगम पावतात
- दोन मिनिटे येथेच (मराठी विकिपीडियावर) नीट शोध घेतला असता महाबळेश्वर लेखात हे सापडले.
- अभय नातू १४:०९, २२ जुलै २०११ (UTC)
Start a discussion about गोवित्री नदी
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve गोवित्री नदी.