चर्चा:गोवर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नक्की केव्हा?[संपादन]

लस नक्की केव्हा द्यावी ? सहा महिन्यानंतर केव्हाही की पंधराव्या महिन्यात ? बहुधा पंधराव्या महिन्याचे वय होईपर्यंत असावे. योग्य ती दुरुस्ती व्हावी. ...J ०५:५२, ३ जुलै २०११ (UTC)

आईकडून मिळालेली गोवर विरूध्दची प्रतिकार शक्ती ६ महिन्यांत संपते, त्यामूळे लस सहा महिन्यांनंतर घ्यावी असे ढोबळपणे म्हटले जाते. युनिसेफ च्या लसीकरण तक्त्याप्रमाणे ९ महिने असे आहे. तसेच एम्.एम्.आर.लसचा पहिला डोस १५ महिन्याच्यावेळी दिला जातो व एम्.एम्.आर.लस ची दुसरा डोस २४ महिन्याच्यावेळी दिला जातो.

साहेब आपण ठरवा काय बदल करावे. Dr.sachin23 ०८:३०, ३ जुलै २०११ (UTC)