चर्चा:गेऑर्ग झिमॉन ओम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लेखाचे शीर्षक[संपादन]

लेखाचे शीर्षक जर्मन उच्चारानुसार "गेऑर्ग झिमॉन ओम" असे लिहिणे अधिक योग्य ठरेल. उदाहरणार्थ, फॉर्वो.कॉम संकेतस्थळावरील जर्मन माणसाने केलेला उच्चार ऐकता येईल.

तूर्तास या लेखाचे शीर्षक "गेऑर्ग झिमॉन ओम" असे स्थानांतरित करत आहे.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २१:१६, ७ जुलै २०१२ (IST)