चर्चा:गुलाबजांब
Appearance
पाककृती लिहू नये, पाकप्रक्रिया लिहावी
[संपादन]सध्याच्या लेखात साहित्य/प्रमाण आणि पायरीगणिक (स्टेप-बाय-स्टेप) पाककॄती लिहिली आहे. विश्वकोशात एखादा पदार्थ कसा बनवावा याची पाककॄती लिहिणे अपेक्षित नसते, तर एखादा खाद्यपदार्थ बनवायला ज्या पाकप्रक्रिया (थोडक्यात कोणत्या-कोणत्या क्रिया करून तो खाद्यपदार्थ बनतो, ते) त्या संक्षेपाने लिहिणे अभिप्रेत आहे. उदाहरणादाखल रोटी प्राटा हा लेख पाहावा. तसेच विकिपीडियातील लेखांत काय गोष्टी टाळाव्यात, यासाठी विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे येथील मुद्दे पाहावेत.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०८:३२, १ डिसेंबर २०११ (UTC)