चर्चा:गुलबक्षी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नामकरणाबद्दल संदर्भ?[संपादन]

मी स्वत: गुलबक्षीची पिवळ्या आणि पांढऱ्या रंगामधली फुले पाहिली आहेत. गुलबक्षी ह्या फुलाच्या नामकरणाबद्दल आपल्याकडे काही संदर्भ उपलब्ध आहेत का? - Misslinius १४:०८, १ सप्टेंबर २०१० (UTC)

धन्यवाद[संपादन]

तेथे {{संदर्भ हवा}} साचा टाकला आहे. मुद्दा उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३८, १ सप्टेंबर २०१० (UTC)