चर्चा:गिरिजा कीर
Appearance
गिरिजा कीर या मराठीतील लेखिका तर गिरीजा देवी या गायिका असून सन्मानांची माहिती आणि ठुमरी क्वीन हे टोपणनाव तसेच संदर्भ समाविष्ट करताना या दोन व्यक्तींमध्ये गल्लत झालेली दिसत आहे.
@ज्ञानदा गद्रे-फडके: आवश्यक बदल केले आहेत. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:०९, ३ जुलै २०१८ (IST)