चर्चा:गारज
विषय जोडाAppearance
मला वाटते खालील माहिती लेखात असू द्यावी. या व्यक्ती लोकनियुक्त आहेत.
ग्रामपंचायत
[संपादन]- * स्थापना : १९७९ - * सरपंच : रामेश्वर मुरलीधर गायकवाड - * उपसरपंच : तातेराव कचरु चव्हाण - * ग्रामसेवक : गायकवाड
अभय नातू १६:४९, ४ जानेवारी २०१० (UTC)
ठेवायला हरकत नाही. पण ही पदे नंतर नवीन लोकांनी स्वीकारल्यावर दरवेळेस गारजातील मंडळी हे पान अद्ययावत ठेवतील की नाही, याबाबत मला रास्त शंका वाटते. मर्यादित संपादकसंख्या असलेल्या आपल्यासारख्या विकिपीडियांनी माहिती शिळी होण्याची संभाव्य जोखीम कशी हाताळावी, हे विश्वासार्हता टिकवण्याच्या हेतूने कधी ना कधीतरी ठरवायला हवे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २२:२३, ४ जानेवारी २०१० (UTC)