चर्चा:खाजकुयली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Copyrighted article?![संपादन]

ह्या लेखातील मजकूर सकाळ वृत्तपत्रातील बालाजी तांब्यांच्या लेखातून[मृत दुवा] घेतला आहे असे दिसते. संदर्भ वापरून लेख स्वतः लिहावा. किंवा लेखक, प्रकाशन, दिनांक हे तपशील देऊन किमान "हा मजकूर संदर्भाकरिता तात्पुरता ठेवला असून संदर्भ म्हणून वापरून झाल्यावर येथून उडवावा" अशी सूचना लिहावी.

--संकल्प द्रविड 12:00, 18 जानेवारी 2007 (UTC)