चर्चा:क्षितिज अ होरायझन
Jump to navigation
Jump to search
सिनेमा मराठी भाषेतला असल्याने पान काढू नये.
अनेक राष्ट्रीय यशस्वी कामगिऱ्या करणाऱ्या ‘क्षितिज : अ होरायझन’ या चित्रपटाला ५५व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या अंतिम यादीत तिसरा क्रमांक मिळाला होता. या चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणासाठी ऑस्कर विजेते रसूल पुकुट्टी यांना महाराष्ट्र सरकारने राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..
याआधी झालेल्या विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही या चित्रपटाला नावाजण्यात आले. त्यामुळे दिग्दर्शक मनोज कदम यांच्या ‘क्षितिज: अ होरीझॉन’चे महत्त्व आणखीनच वाढले आहे. अशा चित्रपटाचे पान काढून टाकणे ही ऐतिहासिक चूक ठरेल... ज (चर्चा) १५:०७, २१ जुलै २०१९ (IST)