चर्चा:क्रिकेट विश्वचषक, २००७
Appearance
- Great work. In fact I belive first time we have been able to cover ongoing event at Marathi Wikipedia in such a fashion. Thanks to 'Maihihun Don' and cheers to all cricket loving community!
Mahitgar ०५:११, १५ मार्च २००७ (UTC)
मांडणी, रंगसंगती सुधारावयास हवी
[संपादन]या लेखात बरीच सांख्यिकी असल्यामुळे कोष्टके बर्याच संख्येनी असतील हे गृहित आहे. पण त्याची मांडणी सध्या left-aligned व वेगवेगळ्या रुंदीची दिसत असल्याने लेखाची मांडणी नजरेकरता विस्कळीत वाटते. ही कोष्टके जर 'justify' करता आली किंवा ती मध्यभागी ठेवता आली तर कदाचित बरे दिसेल. तसेच, कोष्टकांमधली रंगसंगती सध्या सप्तरंगी वाटत आहे.. ती जरा नेटकी, आल्हाददायक करता आली तर रंगसंगतीच्या दृष्टीनेही लेखाचा appearance अदबशीर आणि देखणा होईल.
--संकल्प द्रविड ०७:३३, २३ मार्च २००७ (UTC)