चर्चा:कोरोना प्रभाव

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखाचे शीर्षक प्रभामंडळ प्रभाव असे ठीक राहील का?

अभय नातू २१:४९, २४ नोव्हेंबर २०११ (UTC)

प्रभावळ असा एकच छान शब्द मराठीत त्यासठी आहे, तो वापरा. -मनोज २२:०३, २४ नोव्हेंबर २०११ (UTC)