चर्चा:कोबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

माझ्या मते फूलकोबीसच फक्त 'कोबी' म्हणतात.पानकोबीस नव्हे.यात प्रांतभेद असु शकतो. ईतर सदस्य यावर प्रकाश टाकतील काय?

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०५:४९, १८ सप्टेंबर २०११ (UTC)