चर्चा:कोथिंबीर
विषय जोडाAppearance
Latest comment: १० वर्षांपूर्वी by Pushkar Pande in topic कोथिंबीर की सांबार
कोथिंबीर की सांबार
[संपादन]आमच्या विदर्भात कोथिंबीरीला सगळीकडे सांबार असेच म्हणतात. कोथिंबर म्हटल्यावर कोणाच्या लवकर लक्षातच येत नाही. मग बरोबर काय मानावे?