चर्चा:कोगानी (तोक्यो)
Appearance
(चर्चा:कोगानी, तोक्यो या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख २०१७ च्या विकिपीडिया आशियाई महिना भागामध्ये सादर किंवा विस्तारित करण्यात आला आहे. |
कोगानी
[संपादन]@V.narsikar: @अभय नातू:
कोगानी... ऐवजी कोगानेई... (Koganei, Tokyo) शिर्षक असावे असे वाटते. आपले मत काय? --संदेश हिवाळेचर्चा २२:४३, २१ नोव्हेंबर २०१७ (IST)
- इंग्लिश शुद्धलेखनावरुन कोगानै किंवा कोगानेइ ठीक वाटते.
- पुनर्निर्देशने करीत आहेत. नेमका उच्चार कळल्यावर लागेल तसे स्थानांतरण करता येईल.
- अभय नातू (चर्चा) २२:५७, २१ नोव्हेंबर २०१७ (IST)
तोक्यो हे अचूक लेखन आहे टोकियो नव्हे.
इतर लेखांचे स्थानांतरण करावे.
धन्यवाद.