Jump to content

चर्चा:कॉर्पस क्रिस्टी (टेक्सास)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंग्लिशमध्ये ख हा उच्चार सहसा नसतो. ख्राइस्ट असा उच्चार नसून क्राइस्ट हाच बरोबर उच्चार आहे. त्यानुसार या लेखाचे नाव कॉर्पस क्रिस्टी असावे.

अभय नातू ०३:४४, २२ फेब्रुवारी २०१० (UTC)