चर्चा:कॉरल समुद्राची लढाई

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संदर्भांचे मराठीतून लेखन[संपादन]

या लेखातील संदर्भांमध्येही महत्त्वाची माहिती आहे, त्यांचे मराठीत पुनर्लेखन करणे इष्ट ठरेल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०७:२८, ३ मार्च २०११ (UTC)

बरोबर आहे. लेख लिहून झाला की हे करायला हाती घेणार आहे.
अभय नातू ०७:२९, ३ मार्च २०११ (UTC)

Tact, Tactic, Tactical[संपादन]

Tact= युक्ती, क्‍ऌप्ती, डावपेच Tactful= डावपेचबाज Tactfully= युक्तिप्रयुक्तीने Tactics= डावपेच, डावपेचगिरी, डावपेचबाजी; Gandhian tactics= गांधीगिरी Tactfullness= डावपेचगिरी Tactical= डावपेच लढवून, डावपेचाने, डावपेचगिरीने Tactical advantage= डावपेचात्मक लाभ, डावपेचदृष्ट्या फायदा, डावपेची फायदा.

J ०८:४२, ८ एप्रिल २०११ (UTC)