चर्चा:कॅमेरा
Appearance
Untitled
[संपादन]http://khandbahale.com या इंग्रजी - मराठी शब्दकोशात camera या इंग्रजी शब्दास छायाचित्रक असा शब्दा सुचविण्यात आला आहे. कदाचित दुसरा पर्यायी मराठी शब्द असेल देखील परंतु माझ्या माहितीत तरी कॅमेरा हाचं प्रचलित शब्द आहे.
- होय कॅमेरा शब्दास मराठी शब्द फारसे वापरले जात नाहीत आणि त्यामुळे उपलब्ध आहे का याची कल्पना नाही त्यामुळे लेखाचे नाव कॅमेरा असण्यास काहीच हरकत नाही.
- अर्थात विकिपीडिया प्रणालीत काही ठिकाणी हूबहू छाऊ(हूबहू छायाचित्र ऊपकरण चे लघूरूप) मी गमतीने वापरले आहे. अर्थात तेथेही कंसात कॅमेरा शब्द दिला आहे. हूबहू छाऊ या शब्द प्रयोगाबद्दल कुणी दखल घेतली का माहित नाही पण अद्यापतरी किमान नकारात्मक प्रतिक्रीया आलेली नाही. माहितगार ०६:०७, १ फेब्रुवारी २०१० (UTC)