चर्चा:कुमार गंधर्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखातील माहितीप्रमाणे कुमार गंधर्व यांचे जन्म वर्ष १९२५ असे आहे तर इंग्रजी विकिपीडिया मध्ये जन्म तारीख ८ एप्रील १९२४ अशी दिली आहे. योग्य खुलासा / बदल व्हावे.

या पानावरील छायाचित्र हे कुमार गन्धर्वांचे नसून बालगंधर्वांचे आहे. कृपया योग्य ते बदल व्हावे.