चर्चा:कांपेचे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इंग्लिश विकिपीडिया संदर्भ:- Campeche (Spanish pronunciation: [kamˈpetʃe])
स्पॅनिश IPA http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:IPA_for_Spanish
स्पॅनिश भाषेत e चा उच्चार ए म्हणून केलेला आहे...
सबब कांपेचे असे नाव मथळ्यास द्यावे काय?

अनिरुद्ध परांजपे १३:१९, १८ जून २०११ (UTC)