चर्चा:कस्तुरबा गांधी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Durban या आफ्रिकेतील शहराचे नाव मराठीत ’दरबान’ असे लिहिले जाते, आणि Phoenix या पक्षाचे नाव ’फिनिक्स’ असे. त्यासाठी पहा : http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=7392

लेखात योग्य ती दुरुस्ती केली आहे.....J (चर्चा) २३:३२, १६ सप्टेंबर २०१३ (IST)[reply]