चर्चा:कर्दळीवन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

।स्त्रोताचा दुवा : https://www.loksatta.com/coverstory-news/special-issue-on-lord-dattatreya-article-1-1172065/ ।स्त्रोताची तारिख व वेळ : December 18, 2015 2:00 AM ।लेखाची सुरुवातच १२:०४, २२ डिसेंबर २०१५‎ काही मजकूर नकल-डकव करून व १२:२२ला आणखी मजकूर जोडला आहे. हा सर्वच मजकूर नकल-डकव करुन @: यांनी प्रस्तुत लेख बातमी आल्यावर ४/५ दिवसानंतर केला आहे. हे इतिहासात स्पष्ट दिसत आहे. ।त्यामुळे मजकूर @: यांनी नकल-डकव केला आहे हे सिध्द होते. WikiSuresh (चर्चा) ०५:३४, १४ एप्रिल २०१८ (IST)[reply]