चर्चा:कडा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अनुराधा खंदारे: आपल्या प्रयत्नासाठी अभिनंदन| विकिपीडियासाठी लेखन करताना काही मानके पाळावी लागतात. ती आपण हळूहळू आत्मसात करालच. मी काही छोटे बदल केले आहेत. ते आपण पाहून घ्या.काही सहाय्य लागल्यास संपर्क करा. शुभेच्छा आणि धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा)