कडा
Jump to navigation
Jump to search
हा दागिना हातात विशेषत: मनगटात घालायचा दागिना आहे. या दागिन्याचा आकार गोल असतो. हा दागिना चांदी व सोने या दोन्ही धातूंचा असतो. तथापि हा दागिना चांदी या धातूमध्ये जास्त प्रमाणात वापराला जातो. कड्याचा वापर जास्त प्रमाणात पुरुषांमध्ये दिसून येतो. या दागिन्याचे वजन जास्त असू शकते. कड्याच्या विविध प्रकारच्या नक्षी उपलब्ध आहेत.