चर्चा:कठोपनिषद

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वल्पविराम व पूर्णविराम[संपादन]

@आर्या जोशी: कृपया, लेखन करतांना स्वल्पविराम किंवा पूर्णविराम आल्यास पुढिल शब्द/वाक्य त्यालाच चिटकवून लिहू नये, एक जागा सोडूनच (१ स्पेस देऊन) पुढिल शब्द/वाक्याची सुरूवात करावी. ही बाब मी यापूर्वीही तुम्हाला दोनदा सांगितली आहे कृपया सामान्य लेखन चूका टाळा. --संदेश हिवाळेचर्चा १५:१८, १७ नोव्हेंबर २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १५:१८, १७ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]

@संदेश हिवाळे: क्षमस्व ! मला बहुधा करताना लक्षात येत नाही आहे. आता लक्षात ठेवेन. :) :) आर्या जोशी (चर्चा)