चर्चा:कच्चे लिंबू

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख अनुल्लेखनीय आहे असे ठरविण्यात आले आहे. त्याचे कारण काय हे कृपया कळू शकेल काय? मी आभारी असेन.--सौदामिनी कल्लप्पा (चर्चा) १९:०१, ४ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

@अभय नातू आणि V.narsikar: सदस्य:सौदामिनी कल्लप्पा यांनी हा नवीन लेख तयार केले आहे तो लेख चांगला तयार केला आहे परंतु हा लेख उल्लेखनीय ठरवू शकते की नाही त्या बाबत आपले मत द्यावे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २०:३९, ४ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]