चर्चा:ओवी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आवाहन[संपादन]

आपल्याला लाभलेला हा वाङ्मयठेवा आपण प्रयत्नपूर्वक जपायला हवा तसेच पुढच्या पिढीलाही द्यायला हवा असे मला वाटते. त्यासाठीचा हा प्रस्ताव ! इथे आपल्याला माहीत असलेल्या, आपल्या आजी, आई, मावशी, काकू, आत्या वगैरेंकडून ऐकलेल्या ओव्या लिहाव्यात ही विनंती.

@आर्या जोशी: आपल्या मराठी विपि वरिल संपादनाचे अभिनंदन! परंतु, विकिपीडिया काय नव्हे हा लेख व त्यातील हा विभाग जरूर वाचावा. काही मदत लागल्यास कळवावे. - प्रबोध (चर्चा) २२:२९, ३ मे २०१७ (IST)[reply]