चर्चा:ओझोनचा पट्टा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ओझोन हे एक रसायन आहे, ओझोनचा पटटा हा वातावरणातील ओझोनचा जास्ती प्रमाण असलेला थर आहे. त्यामुळे ओझोन व ओझोनचा पटटा हे दोन्ही वेगळे लेख असावेत. ओझोनचे पुनर्निर्देशन ओझोनच्या पट्याकडे नको.

अजयबिडवे १४:२१, २१ ऑगस्ट २००८ (UTC)

आपली सूचना बरोबर आहे...त्यानुसार बदल केला आहे...धन्यवाद
Padalkar.kshitij १४:४०, २१ ऑगस्ट २००८ (UTC)

Start a discussion about ओझोनचा पट्टा

Start a discussion