चर्चा:उन्हाळी प्रमाणवेळ
Appearance
या लेखातून एक नकाशा भारताच्या सीमा पक्षपाती पद्धतीने दाखवलेल्या असल्यामुळे वगळला. त्याची जागा घेऊ शकेल असा भारताच्या सीमा सुयोग्य पद्धतीने दाखवलेला नकाशा उपलब्ध झाल्यास लावला जाईल. लेख पान आंतरविकि उत्पातक संपादन युद्धामुळे तात्पुरते सुरक्षीत केले आहे. संपादन गाळणीच्या माध्यमातून सुरक्षा दिल्या नंतर लेखाचा सुरक्षास्तर कमी केला जाईल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:५४, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)