चर्चा:आश्विन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हा लेख आश्विन नावाचा हिंदू पंचांगातील सातवा महिना याबद्दल आहे

महाराष्ट्रात वापरल्या जाणार्‍या (शालिवाहन शकानुसार काल मोजणार्‍या) पंचांगांनुसार आश्विन वर्षातील सातवा महिना आहे. विक्रम संवत हे कार्तिक महिन्यापासून सुरू होते, त्यानुसार आश्विन वर्षातील बारावा महिना होतो.

अभय नातू ०४:३२, १४ डिसेंबर २००९ (UTC)

साधारणतेसाठी ' लेख आश्विन नावाचा हिंदू पंचांगातील महिना याबद्दल आहे' असे वर्णन ठेवले आहे. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:३५, १४ डिसेंबर २००९ (UTC)