चर्चा:आमगाव (गडचिरोली)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

== लेखातील प्रास्ताविक मजकुरात रोमन लिपीतील Gadchiroli देवनागरीत करावयास हवे आहे. ते करता येत नाही == तसेच लेखाचे शीर्षक बदलून आमगाव ( ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ) करायला हवे आहे.

प्रस्ताविक मजकुराचे संपादन Krushnarjun (चर्चा) १२:०३, ९ जून २०२३ (IST) अभय नातू ने लेख आमगाव वरुन आमगाव तालुका ला हलविला: शीर्षकलेखन संकेत हे अयोग्य आहे. हे गाव गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील आहे. आमगाव तालुक्यातून काढून टाकावे व शीर्षकात ( ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ) असा बदल करायला हवा[reply]