चर्चा:आंबेडकरी चळवळ
Appearance
सदर लेख विकिपीडिया लेखन संकेतानुसार नाही. सदर लेखाची मांडणी/ पुनर्लेखन व्हावे. प्रसाद साळवे (चर्चा) २०:०३, २१ एप्रिल २०१८ (IST)
सदर लेख हा एका सामाजिक चळवळीचे भाष्य करतो त्यामुळे त्याला धार्मिक आचार असा वर्ग घालणे औचित्याचे वाटत नाही. बौद्ध ग्रंथातील आचार असेल तर त्याला धार्मिक आचार म्हणता येईल, अन्यथा नाही. आर्या जोशी (चर्चा) ११:४८, २ मे २०१८ (IST)