चर्चा:अ क्वेश्चन ऑफ सायलेन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Gnome-edit-redo.svgSureshkhole: हे लेख काढण्यासाठी आपण दिलेले कारण चुकीचे आहे. विकिपीडियावर असे पुनर्निर्देशन असणे गरजेचे आहे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ११:५७, २५ सप्टेंबर २०१८ (IST)
चुकीच्या पद्धतीने लिहिलेले नाव?‌ असणे गरजेचे आहे ?‌ आणि ते असले तरीही आपण ते आपल्या उलटवण्याच्या सारांशात नाहीतर चर्चापानावर लिहिणे आवश्यक नाहि का? सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १२:००, २५ सप्टेंबर २०१८ (IST)
हो चुकीचे शीर्षक हे बरोबर असलेले शिर्षकाकडे पुनर्निर्देशीत केले जाते. मी सद्या ती संपादने रोलबॅक केली आहे आणि त्यात नोंद करण्याची सोई नाही. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १२:०७, २५ सप्टेंबर २०१८ (IST)