अ क्वेशचन ऑफ सायलेन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अ क्वेश्चन ऑफ सायलेन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

अ क्वेशचन ऑफ सायलेन्स: द सेक्चुवल इकोनोमिक्स ऑफ मॉर्डन इंडिया हे भारतीय स्त्रीवादी मेरी जॉनजानकी नायर द्वारे संपादित निबंधांचे संग्रह आहे. हे पुस्तक युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो प्रेस द्वारे २००० साली प्रकाशित केले गेले.[१] या सर्व निबंधांमध्ये लेखक भारतातील लैंगिकतेचे विविध घटक तसेच कायदा, चित्रपटसामाजिक चळवळींमध्ये लैंगिकता कशी रचली जाते याचा उलगडा करून दाखवतात.

सारांश[संपादन]

पुस्तकातील सुरुवातीस प्रस्तावनेद्वारे संपादकांनी लैंगिकतेविषयक, भारतातील विविध चर्चाविश्व एकत्र आणतात तसेच हे चर्चाविश्व आधुनिकता व ब्रम्हचर्येच्या आदर्शांना कसे छेदतात हे हि बघतात. प्रस्तावनेत स्पष्ट केल्याप्रमाणे पुस्तकाच्या नावाचे उद्देश भारतात लैंगिकतेसंदर्भात पाळले जाणारे मौनाचे षड्यंत्र समजून घेणे आहे.[१] या पुस्तकात प्रेम चौधरी, व्ही.गीथा, रवी वासुदेवनतेजस्विनी निरंजना सारख्या प्रसिद्ध अभ्यासकांचे निबंध आहेत.

योगदान/ प्रतिक्रिया[संपादन]

सोशल चेंज या नियतकालिकेत[२] (सेज नियतकालिका) आलेल्या पुस्तकाच्या पुनरावलोकनात, पितृसत्तेतील मुलभूत वर्चस्व उलगडण्यासाठी कशा पद्धतीने लेखकांनी विविध ऐतिहासिक व दृश्य साहित्याचे पुनर्वाचन केलेले आहे हे दाखवून दिले आहे.

संदर्भ सूची[संपादन]