चर्चा:अमेरिकन यादवी युद्ध
Appearance
'सिव्हिल वॉर'साठी मराठीत 'यादवी' अथवा 'यादवी युद्ध' असा समर्पक शब्द आहे. 'गृहयुद्ध' हे शब्दशः भाषांतर वाटते. कृपया त्याऐवजी 'यादवी युद्ध' असा शब्द वापरावा.
टग्या 03:28, 17 मार्च 2006 (UTC)
- Both are synonyms and quite in use since long time. Harshalhayat 04:32, 17 मार्च 2006 (UTC)
गृहयुद्ध हे शब्दशः भाषांतर नाही. शब्दशः भाषांतर "नागरी युद्ध" किंवा "मुलकी युद्ध" असे होते. गृहयुद्ध हा शब्द सामान्यतः वापरलेला मी पाहिला आहे (उदाहरणार्थ मराठी पुस्तकांमध्ये).
अभयघैसास 04:42, 28 मार्च 2006 (UTC)
Good Article
[संपादन]Hello,
- Somehow I could not get a chance to read this well-translated article.
- Good job...
- With regards,
Harshalhayat 17:58, 31 मार्च 2006 (UTC)
शीर्षक
[संपादन]माझ्याही मते "अमेरिकन यादवी युद्ध" हा जास्त समर्पक शब्द आहे. गृहयुद्ध शब्द मी कधी ऐकला नव्हता, त्यामुळे तो कृत्रिम वाटतो. इतिहासाच्या पुस्तकात यादवी युद्ध असे वाचल्याचे आठवते. Ctcliff ०८:२३, २३ नोव्हेंबर २००७ (UTC)