चर्चा:अभिसित वेज्जाजीवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उच्चार[संपादन]

इंग्लिश विकिपीडियावर उच्चार दर्शवला आहे. योग्य उच्चार अफिसित वेचाचिवा असाच आहे असे माझे मत आहे.
अभिजीत साठे १५:४०, २९ ऑक्टोबर २०१० (UTC)

इंग्लिश विकीवरील लेखात पहिल्या ओळीत हा दुवा] दिला आहे. त्यातील उच्चारांत मला 'फि'पेक्षा 'भि'कडे झुकणारा ध्वनी जाणवतोय.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:०९, २९ ऑक्टोबर २०१० (UTC)