चर्चा:अजिंठा लेणी
Appearance
या लेखाच्या आशयात भर घालायची आहेच,तथापि अभ्यासाच्या निमित्ताने व्यक्तिश: मला मार्गदर्शक शिक्षकासह ही लेणी पहायला मिळाली. या लेखाचे चित्रदालन वैशिष्ट्यपूर्ण असावे असे जाणवले,त्यामुळे प्रत्येक वैशिष्ट्यांचा एक एक नमुना त्यात यावा असे वाटले.चित्रदालनात मोजकी पण महत्वाची चित्रे असावीत असे वाटले. तसा प्रयत्न मी करते आहे.हे काम सर्वांनी मिळून करायचे असल्याने माझी विनंती नोंदवीत आहे.आर्या जोशी (चर्चा) २३:३७, २८ मार्च २०१८ (IST)
@Sureshkhole: या लेखाचा प्रताधिकार उल्लंघन रिपोर्ट तयार करा --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २३:५६, १ जून २०१८ (IST)
- @Tiven2240: नमस्कार,
- या लेखात प्रताधिकार भंग झाले नाही, असे वाटते. कारण copyvio मध्ये दिसणारा नकल-डवक मजकूर हा १२ वर्षापूर्वीचा म्हणजेच २००६ मध्ये @अभय नातू: यांनी लेखात वापरला होता. नातूंनी तेव्हा हा मजकूर तेव्हा अजिंठा-वेरुळची लेणी या लेखात वापरला होता, त्यानंतर अंजिठा लेणीसाठी स्वंतत्र लेख अजिंठा (लेणी) बनवण्यात आला व त्यात हा मजकूर स्थानांतरित करण्यात आला, त्यानंतर मी या लेखातील संपूर्ण मजकूर या लेखावर (अजिंठा लेणी) हलवला. आणि त्यानंतर हा मजकूर copyvio मध्ये दिसणाऱ्या दोन बातम्यावर गेला. मला या बातम्यातील एक उतारा कोठून आला ते कळालेले नाही, बाकी पूर्ण मजकूर जूना आहे. तरीही आपण खात्री करून घ्यावी. धन्यवाद.
--संदेश हिवाळेचर्चा १७:०१, २ जून २०१८ (IST)
@संदेश हिवाळे: धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:२०, ६ जून २०१८ (IST)