चर्चा:अंतराळ शटल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

माझ्या मते अंतराळयान हे spacecraft साठी वापरावे. स्पेस शटल साठी स्पेस शटल किंवा दुसरा एखादा शब्द वापरावा.

अभय नातू १९:१२, २८ जानेवारी २०१० (UTC)


हो आत्ताच मी गुगल भाषांतर करून पाहीले.sace shuttle चा अर्थ अंतराळ शटल तर space craft चा अर्थ अंतराळ यान असा होतो. काय करावे बरे?

विनोद रकटे १९:५७, २८ जानेवारी २०१० (UTC)