चर्चा:अंडी उबवणारे यंत्र
Appearance
लेखाच्या सुरुवातीला असलेल्या ३६ शब्दी वाक्याचा नेमका अर्थ काय? जो उष्मायन क्षमता वाढवते, फुगलेला नफा कमी करते, यांतली ही 'जो' कोण?
- सौर वॉटर हीटरमधून गरम पाण्याची कोसळली जातात. म्हणजे?
- ट्रॅ रोटेशन, आर्द्रता इत्यादि देखिल ते स्वयंचलित आणि सौर उर्जेद्वारे समर्थित आहे. म्हणजे?
... ज (चर्चा) २१:२१, ७ एप्रिल २०१८ (IST)