Jump to content

चर्चा:अंकोल

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नास्ति मूलम् अनौषधिम्

(असे एकही मूळ(वनस्पती) नाही जे औषधी नाही)

[[वर्ग:वनस्पती]

      धन्वंतरी आयुर्वेद, रत्नागिरी,
       * अंकोल वनस्पती *
  अंकोल,
    ही वनस्पती सर्व गण संपन्न अशी वनस्पती आहे. जे मणुष्यास ते वरदान आहे.औषधी पासून ते चमत्कारीक गुणांनी भरलेली वनस्पती आहे अंकोल, या झाडाची उंची 20/30 मिटर पर्यंत असु शकते.व या झाडाला फळं हे मे महिन्याच्या दरम्यान लागतात व पिकून जुलै आँगष्ट पर्यंत काढली जातात. याचे पान,फुल,फळ,खोड,साल,मुळ हे सर्व अंग औषधी उपयोगी आहेत.व तांत्रिक कामातही खुप महत्त्वपूर्ण आहे. जाणकार तांत्रिक त्यांच्या माहिती प्रमाणे वापर करतात. 
     जसे रसरत्नाकर ग्रंथामध्ये या झाडाचा प्रमुख उल्लेख आहे, की रसायनशास्त्रामध्ये याचा महत्त्वाचा भाग आहे. आणि यापासून सोने तयार करण्याचीही प्रक्रिया आहे. पारद गुठीकासाठी पण याचा उपयोग होतो, जर पारा तरल रूपातून घनरुपात रुपांतर झाला तर सोने बनवण्याची प्रक्रिया होते,असे ग्रंथात नमुद आहे.या झाडाच्या बियांपासून एक चमत्कारीक तेल तयार केले जाते, ते तेल म्हणजे एक चमत्कारच आहे.आजकाल बाजार किंवा आँनलाईन हे 90% नकली तेल मिळते.पण याचे शुद्ध तेल तयार करण्यासाठी एक पारंपरिक पध्दत आहे ती म्हणजे पातालयंत्र,

पातालयंत्र या पध्दतीने या बियांचे शुद्ध तेल तयार केले जाते.या तेलाचे अनेक फायदे आहेत, जे औषधी पासून पुजापाठ तांत्रिक कामात महत्वपुर्ण सिध्द आहे.या तेलाचा दिवा पेटवला असता घरातील वाईट शक्तींचा विनाश होतो व एक आनंदी उर्जा घरात निर्माण होते.कोड,कँन्सर, पांढरे चट्टे, अशा अनेक आजारांवर गुणकारी आहे हे तेल.

   या झाडाचे पान,साल,मुळ,फळ,हे सर्व औषधी आहेत.२ ग्रँम सालीची पावडर करून खाण्यातुन दिल्यास कँन्सर सारख्या आजारावर सुध्दा गुण पडतो,यासाठी काही प्रमाण आहेत. योग्य जाणकारांच्या सल्ल्यानेच आचरण करावे.

Start a discussion about अंकोल

Start a discussion