चर्चा:अँडी मरे
Appearance
इंग्रजीत ण नाही, त्यामुळे अँडी मरे असे लिहिले तर त्या शब्दाचा उच्चार ऍण्डी मरे असा चुकीचा होईल. म्हणून हा शब्द ऍन्डी(अ वर चंद्र आणि न ला ड) मरे असाच लिहायला पाहिजे. जसे पँट चूक, पॅन्ट हवे, तसेच. असे आणखी शब्द इन्टरनेट, कॉन्टिनेन्टल वगैरे. मराठीत रूढ झालेल्या शब्दांसाठी हा नियम नाही. लंडन चालेल लन्डन लिहिण्याची गरज नाही.J १७:३०, १६ ऑगस्ट २००८ (UTC)
- जे रूढ (पण चुकीचे शुद्धलेखन असलेले, उदा. इन्टरनेट) शब्द आहेत त्यांचे बरोबर शुद्धलेखन करणे ग्राह्य आहे? इंटरनेट लिहिले असता ते चूक धरले जाईल कि बरोबर?
- अभय नातू १८:००, १६ ऑगस्ट २००८ (UTC)
पुनर्निर्देशन हवे-अन्ड्रु मरे या नावाचापण एक समान साहित्य असलेला लेख आहे.
V.narsikar १३:१२, १२ सप्टेंबर २००९ (UTC)
Start a discussion about अँडी मरे
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve अँडी मरे.