चपलाहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सोन्याच्या चपट्या तुकड्या सोन्याच्या तारेत गुंफून बनवलेल्या गळ्यात घालायच्या हाराला चपलाहार म्हणतात. हा मराठी स्त्रियांचा एक सोन्याचा अलंकार आहे. चपलाहार बहुधा अनेकपदरी असतो.मखमलीच्या पट्टयांवर शिवलेले मोती आणि खडे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "गळ्यातली पारंपरिक आभूषणं". prahaar.in (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-08-27. 2018-03-18 रोजी पाहिले.