चन्ना पोपट
Appearance
चन्ना पोपट (इंग्लिश:Roseringed Parakeet) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
आकाराने मैनेपेक्षा मोठा. लांब टोकदार शेपटी. चणीने लहान, पण दिसायला करण पोपटासारखा. खांद्यावर किरमिजी रंगाचा डाग नसतो. नराला लालभडक गळपट्टा मात्र मादीला तो नसतो.
वितरण
[संपादन]भारतातसर्वत्र आढळतात. जानेवारी आणि एप्रिल-मे या काळात वीण.
निवासस्थाने
[संपादन]विरळ जंगले आणि शेतीचा प्रदेश.
संदर्भ
[संपादन]- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली