Jump to content

चक्र (१९८१ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चक्र (१९८१ चित्रपट)
संगीत हृदयनाथ मंगेशकर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित इ.स. १९८१


चक्र हा १९८१ चा रवींद्र धर्मराज यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह आणि कुलभूषण खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.