चक्रीभुंगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चक्रीभुंगा ही पिकांवर येणारी,दुर्लक्ष्य न करण्याजोगी किड आहे. या किटकाची मादी पिकाच्या फांदीवर किंवा मुख्‍य खोडावर परस्परांपासून अर्धा ते पाउण इंच अंतरावर दोन गोल काप करुन त्‍यात अंडी टाकते. त्‍याने चक्रकापाचा वरचा भाग सुटा होतो.तेथील अंड्यातून निघालेली अळी त्या पिकाच्या पानाचे देठ किंवा फांदी यातून वनस्पतीचे आत प्रवेश करते. या किडीचा प्रादुर्भाव मुग,सोयाबीन, उडीद, चवळी या पिकावर सुध्‍दा होण्याची शक्यता असते. यामुळे उत्‍पादनाची खुप प्रमाणात घट होते.[१]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]